Top left bg
स्क्रीन रीडर एक्सेस  स्क्रीन रीडर एक्सेस
English
Top right bg
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क
श्री. शिवाजीराव मोघे श्री. सचिन अहिर श्री. आर. डी. शिंदे

हेल्पलाईन टोल फ्री नंबर - १८००-२३३-११५५

चालु घडामोडी

व्यसनमुक्ती संस्थांना मिळणार निधी - मोघे
सकाळ
११ जुन २०१३
यवतमाळ, भारत

व्यसनमुक्तीसाठी चांगले काम करणाऱ्या संस्थांना शासनाच्या वतीने अकरा लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील बचतगटांना ट्रॅक्‍टर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सोमवारी (ता. 10) आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली.

 
अठ्ठ्याऐंशी दांपत्यांनी जातीला चारली 'माती'
सकाळ
२५ एप्रिल २०१३

मुला-मुलींचा विवाह करायचा असला तर पहिल्यांदा जात अन्‌ नोकरी पाहिली जाते. मग, त्याच्या स्थावर, जंगम मालमत्तेचीही तपासणी होते. त्यामुळेच अनेक प्रेमवीर विवाहावेळी "जाती'साठी "माती' खातात. परंतु, गेल्या वर्षी जिल्ह्यातील 88 जोडपी "जाती'ला "माती' चारून विवाहबद्ध झाले आहेत. याची दखल घेऊन त्यांना 42 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान समाजकल्याण विभागाने दिले आहे.

 
जातीचा दाखला आता मूळ गावातून
लोकमत
०४ मार्च २०१३
– राज्यात कुठेही दाखला मिळण्याची सुविधा रद्द, रहिवासाची तारीख ठरणार आधार

जातीचे प्रमाणपत्र आता कोणत्याही उपविभागीय अधिकारी कार्यालयातून मिळण्यास ब्रेक लागला आहे. यापुढे सर्वच जाती, जमातींसाठी ठरवून देण्यात आलेल्या मानीव दिनांकाला अर्जदार किंवा त्याचे पूर्वज ज्या ठिकाणी राहत असतील, त्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातूनच जात प्रमाणपत्र मिळणार आहे. ‘जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम २0१२’ नुसार ही कार्यपध्दती सुरू झाली आहे. अधिकारी–कर्मचार्‍यांना याबाबतचे प्रशिक्षण गुरुवारी अमरावती येथे देण्यात आले.

 
अधिक वाचा...

हे संकेतस्थळ जनसेवार्थ सादर करीत आहोत!

केंद्र शासनाच्या शासकीय संकेतस्थळांविषयीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सदर संकेतस्थळ दि. २०-०८-२०११ पासून पुनःरचित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील माहिती वापरासाठी व उपयुक्ततेसाठी वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम या अंतर-राष्ट्रीय संस्थेच्या AA स्तराच्या निर्देशांचे अवलंबन करण्यात आले आहे.


मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०१३ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम