स्क्रीन रीडर एक्सेस
English
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क
श्री. शिवाजीराव मोघे श्री. सचिन अहिर श्री. दिनेश वाघमारे

हेल्पलाईन टोल फ्री नंबर - १८००-२३३-११५५

चालु घडामोडी

ई-शिष्यवृत्तीची मुदत आता ७ डिसेंबर २०११ पर्यंत

महाराष्ट्र टाइम्स, पुणे, १ डिसेंबर २०११

समाजकल्याण खात्याच्या ई-शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठीची मुदत आता सात डिसेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. तसेच या प्रक्रियेत शहरातील कॉलेजांना सहभागी करून घेण्यासाठीही समाजकल्याण विभागातर्फे पावले उचलण्यात येणार असल्याची माहितीही राज्याचे समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड यांनी बुधवारी दिली.

 
समाजकल्याण योजनांच्या पुर्नरचनेसाठी आता समिती

महाराष्ट्र टाइम्स, पुणे २९ नोव्हें २०११

समाजकल्याण विभागाच्या अनेक योजना या कालबाह्य झाल्याने यांचा फारसा उपयोग होत नाही; तसेच विभागाच्या काही योजनांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने याचीपुनर्रचना करण्यासाठी तज्ज्ञ मंडळींची समिती लवकरच स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय व व्यसनमुक्तीकार्य विभागाचे मंत्री शिवाजीराव मोघे यांनी सोमवारी केली.

 
ई-शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी मुदतवाढ
पुणे - १८ नोव्हें २०११-
ई-शिष्यवृत्ती योजनेतंर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागातील सहसंचालक एम. एम. अत्राम यांनी दिली. या योजनेतंर्गत ज्या युजर आयडी व पासवर्ड न मिळालेल्या महाविद्यालयांनी
 
अधिक वाचा...

हे संकेतस्थळ जनसेवार्थ सादर करीत आहोत!

केंद्र शासनाच्या शासकीय संकेतस्थळांविषयीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सदर संकेतस्थळ दि. २०-०८-२०११ पासून पुनःरचित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील माहिती वापरासाठी व उपयुक्ततेसाठी वर्ल्ड वाइड वेब कंसोर्टियम या अंतर-राष्ट्रीय संस्थेच्या AA स्तराच्या निर्देशांचे अवलंबन करण्यात आले आहे.


मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०११ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम