Top left bg
स्क्रीन रीडर एक्सेस  स्क्रीन रीडर एक्सेस
English
Top right bg
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क

ई-शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी मुदतवाढ Print E-mail
पुणे - १८ नोव्हें २०११-
ई-शिष्यवृत्ती योजनेतंर्गत ऑनलाइन अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागातील सहसंचालक एम. एम. अत्राम यांनी दिली. या योजनेतंर्गत ज्या युजर आयडी व पासवर्ड न मिळालेल्या महाविद्यालयांनी http://mahaeschol.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर "विवरणपत्र 3' त्वरित भरून संबंधित विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.
Comments (0)Add Comment
Write comment
 
 
smaller | bigger
 

security image
Write the displayed characters


busy
 

मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०१३ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम