Top left bg
स्क्रीन रीडर एक्सेस  स्क्रीन रीडर एक्सेस
English
Top right bg
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क

बेस्ट टेक संकल्पनेला प्रथम पारितोषिक Print E-mail

टेक सॅटर्डे उपक्रमातंर्गत श्री. उदय कुर्डूकर सहाय्यक यांच्या बेस्ट टेक संकल्पनेला प्रथम पारितोषिक

माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने आयोजित केलेल्या टेक सॅटर्डे उपक्रमातंर्गत झालेल्या स्पर्धेत श्री. उदय कूर्डूकर यांनी सादर केलेल्या संकल्पनेला बेस्ट टेक संक्ल्पना म्हणून प्रथम पारितोषिक देण्यात आले. त्यांचा माहिती तंत्रज्ञान सचिव श्री. राजेश अग्रवाल यांच्य़ा हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. याबद्दल श्री. दिनेश वाघमारे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments (0)Add Comment
Write comment
 
 
smaller | bigger
 

security image
Write the displayed characters


busy
 

मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०१३ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम