Top left bg
स्क्रीन रीडर एक्सेस  स्क्रीन रीडर एक्सेस
English
Top right bg
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क

आमच्या विषयी PDF Print E-mail
आमचे प्रेरणास्थान

छ. शाहू महाराजछ. शाहू महाराज
म. ज्योतिबा फुलेम. ज्योतिबा फुले
सावित्रीबाई  फुले सावित्रीबाई फुले
डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्थापना - एक दृष्टीक्षेप
समाज कल्याण विभागाची स्थापना - एक दृष्टीक्षेप
  • शासन निर्णय क्रमांक ४३७०, दिनांक ५ नोव्हेंबर १९२७ अन्वये स्टार्ट समितीची स्थपना.
  • सदर समितीमध्ये एकूण १० सदस्यांचा समावेश. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यांचाही समावेश.
  • समितीचा अहवाल शासनास १९३० साली सादर.
  • मागास समाजासाठी १९३२ साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची मुंबई येथे स्थापना.
  • श्री ओ एच बी स्टार्ट, आय. सी. एस. हे खात्याचे पहिले संचालक.
  • १९४७ साली संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचे कार्यालय पुणे येथे स्थलांतरित
  • मा. श्री. गणपती देवजी तपासे, मंत्री, उद्योग, मत्स्यव्यवसाय आणि मागासवर्गायांचे कल्याण यांच्या हस्ते ९.८.१९४७ रोजी पुणे येथील संचालनालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.
  • शासन निर्णय क्रमांक बीसीई २८५७ - डी, दिनांक २३ सप्टेंबर १९५७ अन्वये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रीकरण करून समाज कल्याण विभागाची स्थापना

समाज कल्याण विभाग - काही स्थित्यंतरे
  • १९३२ - बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना.
  • १९५७ - पुणे येथे समाज कल्याण विभागाची स्थापना
  • १९८२ - समाज कल्याणमधून आदिवासी कल्याण विभाग वेगळा
  • १९९१ - समाज कल्याणमधून महिला व बाल विकास विभाग वेगळा.
  • १९९९ - समाज कल्याण विभागातून अपंग कल्याण विभाग वेगळा.
  • २००० - समाज कल्याण विभागातून विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग वेगळा
Comments (0)Add Comment
Write comment
 
 
smaller | bigger
 

security image
Write the displayed characters


busy
 

मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०१३ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम