| अत्याचारास बळी ठरलेल्या अनुसूचित जाती, जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना |
|
|
|
शासन निर्णय शासन निर्णय क्रमांक: युटीए-१०९५/प्र.क्र. १६९/मावक-२, दिनांक २४ सप्टेंबर, १९९७ उद्देशजातीयतेच्या कारणावरून अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना अर्थ सहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. स्वरूपगुन्ह्याच्या स्वरूपावरून रु. २५ हजार ते महत्तम रु. २ लाखापर्यंत अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. अटी व शर्ती
संबंधित जिल्ह्याचे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी माहिती पुस्तिका अनुसूचित जाती/ जमाती अधिनियमन व नागरी हक्क संरक्षण अधिनियमन
Bookmark
Email this
Hits: 2464 Comments (0)
![]() |






जाहिरात: महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला व पुनर्वसन केंद्र









